नमस्कार... गरुडझेप ब्लॉगवर मी श्री.महादेव भिमराव तोडकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावे लागते

पृष्ठे

11 Jul 2017

जुलै ची वेतन वाढ

1 July, 2017
जुलै महिन्यात होणारी वाढ

📄जुलै महिन्यात होणारी वार्षिक वेतनवाढ किती होते📄

खालील शब्दाला  क्लिक करा

👇 👇 👇 👇 👇  

             वेतनवाढ 

10 Jul 2017

Udise शोधा

UDISE शोधा
आता नवीन वर्षाच्या सुरूवातीस सर्वांना मुलांचे एका शाळेतून दुसऱ्या शाळेत pramotion करताना मुलगा ज्या शाळेत पाठवायचा आहे त्या शाळेचा UDISE CODE माहिती असणे आवश्यक आहे तरी संपूर्ण महाराष्ट्रातील UDISE CODE एका क्लीक वर तुम्हाला याठिकाणी मिळतील
केवळ तुमचा किंवा तुम्हाला ज्या शाळेचा Udise हवा आहे ती शाळा ज्या जिल्ह्यात येते तो जिल्हा निवडा त्या जिल्ह्यातील  सर्व शाळांचे udise code तुम्हाला लगेच प्राप्त होतील.
UDISE Code शोधण्यासाठी खाली क्लीक करा

                  UDISE CODE शोधा