*🔰गणित कलुप्ती🔰*
*दिलेल्या तारखेचा वार काढणयाची एक सोपी पद्धत:-*
*१) ३१ तारिख ओलांडताना ३ दिवस,*
*२) ३० तारिख ओलांडताना २ दिवस,*
*३) २९ तारिख ओलांडताना १ दिवस,*
*४)२८ तारिख ओलांडताना ० दिवस*
*पुढे मोजावेत.म्हणजे दिलेल्या तारखेचा वार निघेल. त्यावरून* *विचारलेल्या तारखेचा वार पटकन काढता येईल.*
*उदा. १५ मार्च २०१५ रोजी गुरूवार असेल तर १८ मे २०१५ रोजी कोणता वार असेल?*
*उत्तर:- ३१मार्चचे ३ व ३० एप्रिलचे २ दिवस असे एकूण ५ दिवस वाढवा म्हणजे १५ मे रोजी मंगळवार येईल.*
*तेथून पुढे फक्त तीन दिवस वाढवले की १८ मे चा शुक्रवार मिळेल.*
*( अगदी तोंडी वार काढता येतो..try)*
🖌🖌🖌🖌🖌🖌🖌🖌🖌🖌
✖➕➖➗
Today is National Mathematics Day
(Birth Day of Ramanujam),
See this Absolutely amazing Mathematics !
1 x 8 + 1 = 9
12 x 8 + 2 = 98
123 x 8 + 3 = 987
1234 x 8 + 4 = 9876
12345 x 8 + 5 = 98765
123456 x 8 + 6 = 987654
1234567 x 8 + 7 = 9876543
12345678 x 8 + 8 = 98765432
123456789 x 8 + 9 = 987654321
1 x 9 + 2 = 11
12 x 9 + 3 = 111
123 x 9 + 4 = 1111
1234 x 9 + 5 = 11111
12345 x 9 + 6 = 111111
123456 x 9 + 7 = 1111111
1234567 x 9 + 8 = 11111111
12345678 x 9 + 9 = 111111111
123456789 x 9 +10= 1111111111
9 x 9 + 7 = 88
98 x 9 + 6 = 888
987 x 9 + 5 = 8888
9876 x 9 + 4 = 88888
98765 x 9 + 3 = 888888
987654 x 9 + 2 = 8888888
9876543 x 9 + 1 = 88888888
98765432 x 9 + 0 = 888888888
And look at this symmetry :
1 x 1 = 1
11 x 11 = 121
111 x 111 = 12321
1111 x 1111 = 1234321
11111 x 11111 = 123454321
111111 x 111111 = 12345654321
1111111 x 1111111 = 1234567654321
11111111 x 11111111 = 123456787654321
111111111 x 111111111 = 12345678987654321
Brilliant isn't it?
Please Share This Wonderful Number Game with Friends.
Happy National Mathematics Day!!!!!!😀😀
वजाबाकी करण्याची एक ट्रिक :
अनेकवेळा दुकानात / भाजी,फळे ,तिकिट घेताना १०० , १००० ची नोट दिल्यावर किती पैसे परत मिळायला हवेत याचे गणित करायला ही ट्रिक आपल्यालाही उपयुक्त .
🔶 10, 100,1000, 10000 अशा संख्येतून कोणतीही संख्या कशी वजा करायची 🔶
उदा: आपल्याला 1000- 674 वजा करायचे?
यासाठी आपणाला पहिले अंक 9 मधून वजा करून घ्यायचे व शेवटचा अंक 10 मधून वजा करून घ्यायचा.
म्हणजेच 9-6 =3
9-7 = 2
10- 4= 6
तुमचं उत्तर तयार= 326
आपण आणखी एक उदाहरण पाहू.
10000 - 4328=?
सुरुवातीला
9-4=5
9-3=6
9-2=7
10-8=2
तुमचं उत्तर तयार आहे- 5672
उदा:3)
100000-66758
सुरुवातीला
9-6=3
9-6=3
9-7=2
9-5=4
10-8=2
*स्पर्धा परीक्षेत जलद उत्तर काढण्यासाठी ही ट्रिक उपयोगी पडेल* यात शंका नाही.
मनोरंजनातून गणित हा उद्देश तसेच गणित विषयक गोडी लावण्यासाठी अशा प्रकारच्या tricks चा अध्यापनात वापर होणे आवश्यक.
अशाप्रकारे मुले संख्यांची जलद गतीने वजाबाकी करू शकतील.
🕚एकमेकां सहाय्य करू 🕝🕣🕐
🌺 सोप्या पद्धतीने तास मिनीट गणिते सोडविणे🌺
उदा- 🍀 2 तास 20 मिनिट
+ 3 तास 30 मिनिट
----------'''---
5 तास 50 मिनिट
याला.यापद्धतीने सोडवा
220+330= 550
म्हणजे च 5.तास 50 मिनीट
🌸🌿आलेल्या बेरजेत मिनिट जर 60 किवा 60 पेक्षा जास्त असेल तर बेरजेत 40 मिळवा उत्तर तयार🌿🍀
6 तास 40 मिनिट + 2 तास .. 50 मिनिट
म्हणजे च
640+250= 890
मिनिटे 60 च्या वर जात आहे म्हणून बेरजेत 40 मिळवा
890+40 =930
म्हणजे च 9.तास 30 मिनिटे
🌺 4 तास 40 मिनिट
+ 2 तास 30 मिनिट
----''-'-------------------------------
6तास 70 मिनिटे
-----------------------------
440+230=670
मिनिटे 60 च्या वर आहे त म्हणून. बेरजेत 40 मिळवा
670+40=.710
म्हणजे च
🌺 उत्तर = 7 तास 10 मि.....
गणितातील महत्वाची सुञे
👇👇👇👇👇
👉 सरळव्याज :-
👉 सरळव्याज (I) = P×R×N/100
👉 मुद्दल (P) = I×100/R×N
👉 व्याजदर (R) = I×100/P×N
👉 मुदत वर्षे (N) = I×100/P×R
👉 चक्रवाढव्याज रास (A)= P×(1+R/100)n, n= मुदत वर्षे.
👉 नफा तोटा :-
👉 नफा = विक्री – खरेदी
👉 विक्री = खरेदी + नफा
👉 खरेदी = विक्री + तोटा
👉 तोटा = खरेदी – विक्री
👉 विक्री = खरेदी – तोटा
👉 खरेदी = विक्री – नफा
👉 शेकडा नफा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी
👉 शेकडा तोटा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी
👆 विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100+ शेकडा नफा)/100
👉 विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100 – शेकडा तोटा) / 100
👉 खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 + शेकडा नफा)
👉 खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 – शेकडा नफा) .
👉 आयत -
👉 आयताची परिमिती = 2×(लांबी+रुंदी)
👉 आयताचे क्षेत्रफळ = लांबी×रुंदी
👉 आयताची लांबी = (परिमिती ÷ 2) – रुंदी
👉 आयताची रुंदी =(परिमिती÷2) – लांबी
👉 आयताची रुंदी दुप्पट व लांबी निमपट केल्यास क्षेत्रफळ तेवढेच राहते.
👉 आयताची लांबी व रुंदी दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते.
👉 चौरस -
👉 चौरसाची परिमिती= 4×बाजूची लांबी
👉 चौरसाचे क्षेत्रफळ=(बाजू)2 किंवा (कर्ण)2/2
👉 चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते.
👉 दोन चौरसांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या मापांच्या वर्गाच्या पटीत असते.
👉 समभुज चौकोण -
समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = कर्णाच्या लांबीचा गुणाकार/2
👉 समलंब चौकोण -
👉 समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ = समांतर बाजूंच्या लांबीचा बेरीज×लंबांतर/2
👉 समलंब चौकोनाचे लंबांतर = क्षेत्रफळ×2/समांतर बाजूंची बेरीज
👉 समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज = क्षेत्रफळ×2/लबांतर .
👉 त्रिकोण -
👉 त्रिकोणाचे क्षेत्रफळ = पाया×उंची/2
👉 काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ
👉 = काटकोन करणार्या बाजूंचा गुणाकार/2 .
👉 पायथागोरस सिद्धांत -
काटकोन त्रिकोणात (कर्ण)2 = (पाया)2+(उंची)2
👉 प्रमाण भागिदारी :-
👉 नफयांचे गुणोत्तर = भंडावलांचे गुणोत्तर × मुदतीचे गुणोत्तर
👉 भंडावलांचे गुणोत्तर = नफयांचे गुणोत्तर ÷ मुदतीचे गुणोत्तर
👉 मुदतीचे गुणोत्तर = नफयांचे गुणोत्तर ÷ भंडावलांचे गुणोत्तर .
👉 गाडीचा वेग – वेळ – अंतर :-
👉 A) खांब ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ = गाडीची लांबी/ताशी वेग × 18/5
👉 B) पूल ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ = गाडीची लांबी + पूलाची लांबी / ताशी वेग × 18/5
👉 C) गाडीचा ताशी वेग = कापवयाचे एकूण एकूण अंतर / लागणारा वेळ × 18/5
👉 D) गाडीची लांबी = ताशी वेग × खांब ओलांडताना लागणारा वेळ × 5/18
👉 E) गाडीची लांबी + पूलाची लांबी = ताशी वेग × पूल ओलांडताना लागणारा वेळ × 5/18
👉 F) गाडीची ताशी वेग व लागणारा वेळ काढताना 18/5 ने गुण व अंतर काढताना 5/18 ने गुणा.
👉 1 तास = 3600 सेकंद / 1 कि.मी. = 1000 मीटर = 3600/1000 = 18/5
👉 G) पाण्याचा प्रवाहाचा ताशी वेग = (नावेचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग – प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ताशी वेग) ÷ 2
👉 H) गाडीने कापावायचे एकूण अंतर – गाडीची लांबी = बोगध्याची लांबी
👉 I) भेटण्यास दुसर्या गाडीला लागणारा वेळ =
वेळेतील फरक × पहिल्या गाडीचा वेग / वेगातील फरक
लागणारा वेळ = एकूण अंतर / दोन गाड्यांच्या वेगांची बेरीज
👉 वर्तुळ -
👉 त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात.
👉 वर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून निघून जाणार्या व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदुना जोडणार्याह रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात.
👉 वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाचा त्रिज्येचा (R च्या) दुप्पट असतो.
👉 जीवा – वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार्या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात.
👉 व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय.
👉 वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट व परीघाच्या 7/12 पट असतो.
👉 वर्तुळाचा परीघ हा त्रिजेच्या 44/7 पट व व्यासाच्या 22/7 पट असतो.
👉 वर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक = 22/7 D-D = 15/7 D
👉 अर्धवर्तुळाची परिमिती = 11/7 D+D (D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) × 36/7
👉 अर्धवर्तुळाची त्रिज्या = परिमिती × 7/36
👉 वर्तुळाचे क्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14)
👉 वर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/22
👉 वर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास) × 7/30
👉 अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2 किंवा 11/7 × r2
👉 अर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/36
👉 दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर = त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर.
👉 दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या किंवा त्या वर्तुळांच्या परिघांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येते.
👉 घनफळ -
👉 इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h)
👉 काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची
👉 गोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या)
👉 गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2
👉 घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3
👉 घनचितीची बाजू = ∛घनफळ
👉 घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते.
👉 घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2
👉 वृत्तचितीचे (दंडगोलाचे) घनफळ = π×r2×h
👉 वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2
👉 वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h .
👉 इतर भौमितिक सूत्रे -
👉 समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया×उंची
👉 समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 1/2×कर्णाचा गुणाकार
👉 सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3)/2×(बाजू)2
👉 वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2
👉 वर्तुळ कंसाची लांबी (I) = θ/180×πr
👉 घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ = 6×(बाजू)2
👉 दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh
👉 अर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे क्षेत्रफळ = 3πr2
👉 अर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3
👉 त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(s(s-a)(s-b)(s-c) )
👉 शंकूचे घनफळ = 1/3 πr3h
👉 समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √3/4×(बाजू)2
👉 दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr(r+h)
👉 अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr2
(S = 1/2 (a+b+c) = अर्ध परिमिती)
👉 वक्रपृष्ठ = πrl
👉 शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr2 + π r (r+l) r= त्रिज्या, l= वर्तुळ कंसाची लांबी.
🔹Trick
💻१ ते १०० संख्यांच्या बेरजा
(१)१ ते १० पर्यंत संख्यांची बेरीज -
१+२+३+४+५+६+७+८+९+१०=५५
(२)११ ते २०पर्यंत संख्यांची बेरीज -
११+१२+१३+१४+१५+१६+१७+
१८+१९+२० = १५५
(३) २१ ते ३० पर्यंत संख्यांची बेरीज -
२१+२२+२३+२४+२५+२६+२७+
२८+२९+३० = २५५
(४) ३१ ते ४० पर्यंत संख्यांची बेरीज -
३१+३२+३३+३४+३५+३६+३७+
३८+३९+४० = ३५५
(५) ४१ ते ५० पर्यंत संख्यांची बेरीज -
४१+४२+४३+४४+४५+४६+४७+
४८+४९+५० = ४५५
(६) ५१ ते ६० पर्यंत संख्यांची बेरीज -
५१+५२+५३+५४+५५+५६+५७+
५८+५९+६० = ५५५
(७) ६१ ते ७० पर्यंत संख्यांची बेरीज -
६१+६२+६३+६४+६५+६६+६७+
६८+६९+७० = ६५५
(८) ७१ ते ८० पर्यंत संख्यांची बेरीज -
७१+७२+७३+७४+७५+७६+७७+
७८+७९+८० = ७५५
(९) ८१ ते ९० पर्यंत संख्यांची बेरीज -
८१+८२+८३+८४+८५+८६+८७+
८८+८९+९० = ८५५
(१०) ९१ ते १०० पर्यंत संख्यांची बेरीज -
९१+९२+९३+९४+९५+९६+९७+
९८+९९+१०० = ९५५
*************************************
१ ते १० संख्यांची बेरीज = ५५
११ ते २० संख्यांची बेरीज = १५५
२१ ते ३० संख्यांची बेरीज = २५५
३१ ते ४० संख्यांची बेरीज = ३५५
४१ ते ५० संख्यांची बेरीज = ४५५
५१ ते ६० संख्यांची बेरीज = ५५५
६१ ते ७० संख्यांची बेरीज = ६५५
७१ ते ८० संख्यांची बेरीज = ७५५
८१ ते ९० संख्यांची बेरीज = ८५५
९१ ते १०० संख्यांची बेरीज =९५५
१ ते १०० संख्यांची बेरीज = ५०५०
♻ *वैदिक गणित*♻
*नमस्कार मित्रांनो, भरतात प्राचीन काळापासून थोर गणिती होवून गेले व त्यांनी संगीतलेल्या पद्धती आजही आपणास खुप उपयुक्त पडतात. अशीच एक पद्धत म्हणजे वैदिक गणित .या पद्धती वापरून आपण खुप कमी वेळात गणिती आकडेमोड़ करू शकतो . सुरुवातीला समजन्यास वेळ लागेल परंतु सराव केल्यास आपनास खुप कमी वेळ लागेल.*
आज आपण वैदिक गणितातील एक शोर्ट Trick पाहणार आहोत …
*90 ते 100 मधील संख्यांचे तोंडी गुणाकार कसा करावा ?*
*समजा तुम्हाला 90 च्या पुढील संख्यांचा गुणाकार करायला लावला तर तुम्हाला किमान 1 मिनिट तरी लागेल , परंतु या पद्धतीने तुम्ही हा गुणाकार काही सेकंदात सोडवू शकाल ..*
*उदहारण 96 ×97 = ?*
*पद्धती :*
1⃣ *प्रथम पहिली संख्या 100 मधून वजा करा .( या संख्येला X म्हणू )*
100 - 96 = 04
2⃣ *दूसरी संख्या सुद्धा 100 मधून वजा करा .(या संख्येला Y म्हणू )*
100 -97 =03
3⃣ *X×Y चा गुणाकार करा .हे उत्तराचे शेवटचे दोन अंक असतील.*
04 × 03 = 12 ( हे उत्तराचे शेवटचे दोन अंक असतील गुणाकार एक अंकी आला तर अगोदर शून्य देवून दोन अंकी करा. (उदा. 2 ×3 =6 आले तर 06 करून घ्यावे.)
4⃣ *X + Y बेरीज करा.*
03 + 04 = 7
5⃣ *आता X+Y ही बेरीज 100 मधून वजा करा.*
100 - 7 = 93 ( हे उत्तराचे सुरुवतीचे दोन अंक असतील)
6⃣ *तुमचे उत्तर = 9312*
आता खालील उदहारण पहा म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल.
*97 × 98 = ?*
1⃣ *100 - 97 = 3(x)*
2⃣ *100 – 98 = 2(y)*
3⃣ *3 × 2 = 6 ( उत्तर दोन अंकी करा 06)*
4⃣ *3 + 2 =5*
5⃣ *100 - 5 = 95*
6⃣ *उत्तर = 9506*
या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांचा सराव घ्या..

3 comments:
छान मस्त
ट्रिक कॉपी करता आल्या तर संग्रही ठेवता येतील
Sir tumcha blog chan ahe...needful ahe...thanx sir
Chan
Post a Comment