💐💐 माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम 💐
* आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं, तर आपली झोप उडवतं ते खरं स्वप्न असतं.
*देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरचं सापडतात.
* तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका. कारण, दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय केवळ नशीबाचा भाग होता, असे म्हणायला अनेकजण सज्ज असतात.
* जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यात आसरा घेतात. मात्र, गरूड पावसापासून बचाव करण्यासाठी ढगांवरून उडतो.
* यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही.
* यशाचा आनंद अनुभवण्यासाठी व्यक्तीला आयुष्यात अडचणींची सामना करणे आवश्यक असते.
* स्वप्न खरी होण्यासाठी स्वप्नं पाहणं गरजेचं आहे.
* एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते. मात्र, एखाद्याला जिंकणे खूपचं अवघड असते.
* आपण आपल्या वर्तमानातील गोष्टींचा त्याग करून जेणेकरून आपल्या मुलांचं भविष्य उत्तम होईल.
* स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा.
* संकुचित ध्येय बाळगू नका. महान विचारदृष्टी समोर ठेऊन परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल.
* य़शस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात. विचार थोरांचे
ज्या देशातील तरुण केवळ देव धर्मा मागे धावत राहतो ,
त्याला मी केवळ नामर्द हाच शब्द योग्य आहे असे म्हणेन.
स्वतः चे हात पाय चालवता येत नाहीत म्हणून देवापुढे
हात जोडत असलेल्या तरुणाच्या हातात देश गेल्यास तिथे
काहीही साध्य होने शक्य नाही.
- शहीद भगतसिंग.
------------------------------------------------
स्त्रियांची प्रगती ज्याप्रमाणात झाली असेल , त्यावरून
समाजाची प्रगती मी मोजत असतो !!
- विश्वंरत्न डॉ.भीमराव रामजी आंबेडकर.
------------------------------------------------
अरे अडाण्याला शिक्षण द्यावं ... बेघरांना घर द्यावं....
रंजल्या - गांजल्याची सेवा करावी... मुक्या प्राण्यावर
दया करावी... बापहो देव यांच्यात राहतो... बापहो देव
देवळात राहत नाही... देव आपल्या मनात राहतो...
देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट राहते !!
- राष्ट्रसंत संत गाडगेबाबा.
------------------------------------------------
यश खूप दूर आहे असे जेंव्हा आपल्याला वाटते... तेव्हा ते
खूप जवळही असू शकते. जेंव्हा तू प्रतिकुल
परिस्थतीशी झगडत असशील तेव्हा खरेच प्रयत्न करणे
मात्र सोडू नकोस... प्रयत्नांनीच तुला थकवा येईल
तेव्हा थोडा विसावा घे, पण माघार घेऊ नकोस अजिबातच
माघार घेऊ नकोस... येणारया सर्व आव्हानांसाठी सज्ज
रहा त्यांना खंबीर मनाने सामोरे जा ऐरण झालास तर घाव
सोस... हातोडा झालास तर घाव घाल !!
- माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम सर.
------------------------------------------------
स्वराज्यात जातीपातीला आजिबात थारा नाही .
-छत्रपती शिवराय
------------------------------------------------
बापहो आपल्या मुलाले शिक्षण द्या, पैसे नाही म्हणाल
तर जेवणाचे ताट द्या, हातावर भाकरी खा, बायकोले
लुगडं कमी भावाचे घ्या, पण मुलाले शाळेत
घातल्या विना राहु नका.
- राष्ट्रसंत संत गाडगेबाबा.
------------------------------------------------
ईश्र्वर एकच व निर्गुण-निराकार आहे...
ईश्र्वराच्या भक्तीसाठी कोणालाही कोणत्याही मध्यस्थाची गरज
नाही... धार्मिक कर्मकांडावर विश्र्वास ठेवू नका !!
- क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले.
------------------------------------------------
"पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती येथील
दलित, कष्टकरी, उपेक्षितांच्या तळहातावर तरलेली आहे.''
- साहित्यरत्न शाहीर अण्णा भाऊ साठे.
------------------------------------------------
जातीभेद एक मनाचा रोग आहे . मनाने
तो मानला नाही की , तो झटकन बरा होतो .
- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
------------------------------------------------
बापहो हिन्दू, मुसलमान एकच आहे...
तुमच्या रक्ताचा रंग कसा ?
लोक - 'लाल '.
गाडगेबाबा - देहत्याग केल्यावर या शरीराचे काय होते?
लोक - 'माती'...
गाडगेबाबा - बापहो जे हिन्दूंच्या शरीराचे होते तेच
मुसलमानांच्या शरीराचे होते,
मग हिन्दू आणि मुसलमान यात भेदाभेद कशाला?
- राष्ट्रसंत संत गाडगेबाबा.
------------------------------------------------
सर्वं मानव ही एकाच ईश्वराची लेकरे आहेत, हे जो पर्यंत
आम्हाला कळत नाहीं, तो पर्यंत ईश्वराचे खरे स्वरूप
आपणास कळणार नाहीं. उच्च जाती,नीच जाती ईश्वर्कृत
नाहीं,स्वार्थी मानवाने स्वता:चे रूप व्यक्त
करण्यासाठी आणी त्यायोगे आपले व आपल्या वंशजांचे
हित व्हावे म्हणून केलेले पाखंडी तत्वज्ञान आहे.
- सावित्रीमाई ज्योतिबा फुले.
------------------------------------------------
एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस
वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून
मला मूर्ती पहायला आवडतात. समजू
लागलेल्या वयापासून
माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही.
पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास
नाही. देव, धर्म या कल्पना धूर्त
सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत,
याविषयी मला यत्किंचितही शंका नाही.
- पु.लं.देशपांडे('एक शुन्य मी' या पुस्तकातुन)
------------------------------------------------
कुठल्याही अंधश्रद्धा निरुपद्रवी नसतात !
आणि कुठल्याही श्रद्धा डोळस नसतात ! डोळस
श्रद्धा हा वदतोव्याघात आहे. प्रेम जसे आंधळे असते
तशी श्रद्धा हि आंधळीच असते. मी परमेश्वरावर
श्रद्धा आहे असे म्हणण्याने ती श्रद्धा डोळस होत नाही.
ज्या वस्तू
_ 💐💐💐महात्मा गांधी💐💐💐
कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका
जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा
माझ्या परवानगीशिवाय, मला कुणीही दुखावू शकत नाही
इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल
देवाला कोणताच धर्म नसतो
आम्ही आमचा स्वाभीमान कुणाला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही
रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे. ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत
एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते
तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता. पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत
तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही. पण तुम्ही काहीच केले नाहीत, तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही
प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते
अहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे
माझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे. मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो
💐💐💐💐*APJ Abdul Kalam💐💐💐
*1. जिदंगी मे कभी भी किसी को*
*बेकार मत समझना,क्योक़ि*
*बंद पडी घडी भी दिन में*
*दो बार सही समय बताती है।*
*2. किसी की बुराई तलाश करने*
*वाले इंसान की मिसाल उस*
*मक्खी की तरह है जो सारे*
*खूबसूरत जिस्म को छोडकर*
*केवल जख्म पर ही बैठती है।*
*3. टूट जाता है गरीबी मे*
*वो रिश्ता जो खास होता है,*
*हजारो यार बनते है*
*जब पैसा पास होता है।*
*4. मुस्करा कर देखो तो*
*सारा जहाॅ रंगीन है,*
*वर्ना भीगी पलको*
*से तो आईना भी*
*धुधंला नजर आता है।*
*5..जल्द मिलने वाली चीजे*
*ज्यादा दिन तक नही चलती,*
*और जो चीजे ज्यादा*
*दिन तक चलती है*
*वो जल्दी नही मिलती।*
*6. बुरे दिनो का एक*
*अच्छा फायदा*
*अच्छे-अच्छे दोस्त*
*परखे जाते है ।*
*7. बीमारी खरगोश की तरह*
*आती है और कछुए की तरह*
*जाती है;*
*जबकि पैसा कछुए की तरह*
*आता है और.खरगोश की*
*तरह जाता है ।*
*8. छोटी छोटी बातो मे*
*आनंद खोजना चाहिए*
*क्योकि बङी बङी तो*
*जीवन मे कुछ ही होती है।*
*9. ईश्वर से कुछ मांगने पर*
*न मिले तो उससे नाराज*
*ना होना क्योकि ईश्वर*
*वह नही देता जो आपको*
*अच्छा लगता है बल्कि*
*वह देता है जो आपके लिए*
*अच्छा होता है*
*10. लगातार हो रही*
*असफलताओ से निराश*
*नही होना चाहिए क्योक़ि*
*कभी-कभी गुच्छे की आखिरी*
*चाबी भी ताला खोल देती है।*
*11. ये सोच है हम इसांनो की*
*कि एक अकेला*
*क्या कर सकता है*
*पर देख जरा उस सूरज को*
*वो अकेला ही तो चमकता है।*
*12. रिश्ते चाहे कितने ही बुरे हो*
*उन्हे तोङना मत क्योकि*
*पानी चाहे कितना भी गंदा हो*
*अगर प्यास नही बुझा सकता*
*वो आग तो बुझा सकता है।*
*13. अब वफा की उम्मीद भी*
*किस से करे भला*
*मिटटी के बने लोग*
*कागजो मे बिक जाते है।*
*14. इंसान की तरह बोलना*
*न आये तो जानवर की तरह*
*मौन रहना अच्छा है।*
*15. जब हम बोलना*
*नही जानते थे तो*
*हमारे बोले बिना'माँ*'
*हमारी बातो को समझ जाती थी।*
*और आज हम हर बात पर*
*कहते है छोङो भी 'माँ'*
*आप नही समझोंगी।*
*16. शुक्र गुजार हूँ*
*उन तमाम लोगो का*
*जिन्होने बुरे वक्त मे*
*मेरा साथ छोङ दिया*
*क्योकि उन्हे भरोसा था*
*कि मै मुसीबतो से*
*अकेले ही निपट सकता हूँ।*
*17. शर्म की अमीरी से*
*इज्जत की गरीबी अच्छी है।*
*18. जिदंगी मे उतार चङाव*
*का आना बहुत जरुरी है*
*क्योकि ECG मे सीधी लाईन*
*का मतलब मौत ही होता है।*
*19. रिश्ते आजकल रोटी*
*की तरह हो गए है*
*जरा सी आंच तेज क्या हुई*
*जल भुनकर खाक हो जाते।*
*20. जिदंगी मे अच्छे लोगो की*
*तलाश मत करो*
*खुद अच्छे बन जाओ*
*आपसे मिलकर शायद*
*किसी की तालाश पूरी हो।*
💐💐💐ज्ञानेश्वर महाराज💐💐💐
*१) माझा जन्म कोठे व्हावा,कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.*
*--------- संत ज्ञानेश्वर*🌹
*२) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.*
*--------- संत ज्ञानेश्वर*🌹
*३) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे.*
*--------संत ज्ञानेश्वर*🌹
*४) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन.*
*--------- संत ज्ञानेश्वर*🌹
*५) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.*
*--------- संत ज्ञानेश्वर* 🌹
*६) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.*
*--------- संत ज्ञानेश्वर* 🌹
*७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके !*
*--------- संत ज्ञानेश्वर* 🌹
*८) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.*
*--------- संत ज्ञानेश्वर* 🌹
*९) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे,*
*--------- संत ज्ञानेश्वर*🌹
*१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधीb मी गमावता कामा नये.*
*--------- संत ज्ञानेश्वर*
No comments:
Post a Comment