नमस्कार... गरुडझेप ब्लॉगवर मी श्री.महादेव भिमराव तोडकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावे लागते

पृष्ठे

आकारिक नोंदी


इयत्ता    १ली ते ८वी  आकारिक नोंदी
                            
पहिली           Download
दुसरी             Download
तिसरी            Download
चौथी              Download
पाचवी            Download
 सहावी           Download
 सातवी           Download
आठवी            Download




                 नोंदी कशा कराव्यात..!




  
♻व्यक्तिमत्व गुणविशेष ♻

⚫1 आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो 
⚫2 आपली मते ठामपणे मांडतो 
⚫3 कोणतेही काम एकाग्रतेने करतो
⚫4 कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो
⚫5 आत्मविश्वासाने काम करतो 
⚫6 इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो 
⚫7 जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो 
⚫8 वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो 
⚫9 शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो 
⚫10 स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे 
⚫11 धाडसी वृत्ती दिसून येते 
⚫12 स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो 
⚫13 गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो 
⚫14 भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो 
⚫15 वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो 
⚫16 मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो 
⚫17 मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो 
⚫18 शाळेच्या नियमाचे पालन करतो 
⚫19 इतराशी नम्रपणे वागतो 
⚫20 नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो 
⚫21 नवनवीन गोष्टी शिकायला  आवडतात 
⚫22 उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो 
⚫23 शाळेत येण्यात आनंद वाटतो 
⚫24 गृहपाठ आवडीने करतो 
⚫25 खूप प्रश्न विचारतो 
⚫26 स्वत:चा अभ्यास स्वत: करतो 
⚫27 शिक्षकाविषयी आदर बाळगतो


♻सुधारणा आवश्यक ♻

🌀1 वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे 
🌀2 अभ्यासात सातत्य असावे 
🌀3 अवांतर वाचन करावे 
🌀4 शब्दांचे पाठांतर करावे 
🌀5 शब्दसंग्रह करावा 
🌀6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे 
🌀7 नियमित शुद्धलेखन लिहावे 
🌀8 गुणाकारात मांडणी योग्य करावी 
🌀9 खेळात सहभागी व्हावे 
🌀10 संवाद कौशल्य वाढवावे 
🌀11 परिपाठात सहभाग घ्यावा 
🌀12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे 
🌀13 हिंदी भाषेचा उपयोग करावे 
🌀14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा 
🌀15 गटचर्चेत सहभाग घ्यावा 
🌀16 चित्रकलेचा छंद जोपासावा
🌀17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे 
🌀18 संगणकाचा वापर करावा 
🌀19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा 
🌀20 गणित विषयाकडे लक्ष द्यावे 
🌀21 गटकार्यात सहभाग वाढवावे 
🌀22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
🌀23 हस्ताक्षरात सुधारणा करावी 
🌀24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
🌀25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे 
🌀26 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे 
🌀27 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे 
🌀28 इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा 
🌀29 शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा 
🌀30 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे 
🌀31 शालेय परिपाठात सहभाग असावा 
🌀32 उपक्रमामध्ये  सहभाग असावा
🌀33 लेखनातील चुका टाळाव्या 
🌀34 नकाशा वाचनाचा सराव करावा 
🌀35  उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा 
🌀36 नियमित अभ्यासाची सवय लावावी 
🌀37 नियमित उपस्थित राहावे 
🌀38 जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
🌀39 वाचन व लेखनात सुधारणा करावी 
🌀40 अवांतर पुस्तकाचे वाचन करावे 
🌀41 प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे
🌀42 अक्षर सुधारणे आवश्यक 
🌀43 भाषा विषयात प्रगती करावी 
🌀44 अक्षर वळणदार काढावे 
🌀45 गणित सूत्राचे पाठांतर करावे 
🌀46 स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे 
🌀47 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे 
🌀48 गणिती क्रियाचा सराव करा 
🌀49 संवाद कौशल्य आत्मसात करावे
🌀50 गणितातील मांडणी योग्य करावे
🌀51 शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे 
🌀52 इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे


♻आवड /छंद♻

🔘1 चित्रे काढतो 
🔘2 गोष्ट सांगतो 
🔘3 गाणी -कविता म्हणतो 
🔘4 नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो 
🔘5 खेळात सहभागी होतो 
🔘6 अवांतर वाचन करणे 
🔘7 गणिती आकडेमोड करतो 
🔘8 कार्यानुभवातील वस्तु बनवितो 
🔘9 स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो 
🔘10 कथा,कविता,संवाद लेखन करतो
🔘11 वाचन करणे 
🔘12 लेखन करणे 
🔘13 खेळणे
🔘14 पोहणे 
🔘15 सायकल खेळणे
🔘16 चित्रे काढणे 
🔘17 गीत गायन 
🔘18 संग्रह करणे 
🔘19 उपक्रम तयार करणे 
🔘20 प्रतिकृती बनवणे 
🔘21 प्रयोग करणे 
🔘22 कार्यानुभवातील वस्तू तयार करणे 
🔘23 खो खो खेळणे 
🔘24 क्रिकेट खेळणे 
🔘25  संगणक हाताळणे 
🔘26 गोष्टी ऐकणे 
🔘27 गोष्टी वाचणे
🔘28 वाचन करणे
🔘29 रांगोळीकाढणे 
🔘30 प्रवास करणे 
🔘31 नक्षिकाम 
🔘32 व्यायाम करणे 
🔘33 संगणक   
🔘34 नृत्य 
🔘35  संगीत ऐकणे

♻मराठी ♻

🔵" 1" आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो 
🔵" 2" ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो 
🔵" 3" बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो 
🔵" 4" कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो 
🔵" 5" प्रभावीपणे प्रकटवाचन करतो 
🔵" 6" मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो 
🔵" 7" आत्मविश्वासपूर्वक बोलतो 
🔵" 8" दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो 
🔵" 9" लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो 
🔵" 10" योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो 
🔵" 11" विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो 
🔵" 12" स्वत:हून प्रश्न विचारतो 
🔵" 13" 

No comments: