अँड्रॉइड युझर्ससाठी...काही टिप्स...
सध्याच्या काळात सर्वाधिक वेगाने वाढणारी मोबाइल ऑपरेटिंग स्टिस्टीम म्हणून अँड्रॉइड ओळखली जातेय. पण अनेकवेळा मेमरी नसल्यामुळे अॅप्स इन्स्टॉल करताना प्रॉब्लेम येणे , अॅप्स अचानक बंद पडणे यासारख्या समस्या जाणवतात. त्यांच्यावर मात करण्यासाठी या काही टिप्स...
> जवळपास सर्व अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये टास्क मॅनेजर असतो. होम की बराच वेळ प्रेस करून ठेवली की तो पर्याय येतो. त्यात सध्या कोणकोणती अॅप्लिकेशन्स सुरू आहेत त्याची माहिती मिळते. त्यातून अनावश्यक अॅप्लिकेशन्स बंद केली तर मेमरी मोठ्या प्रमाणात वाचवता येईल तसेच डिव्हाइसचा वेगही वाढेल. टास्क मॅनेजरसाठी काही अॅप्सही उपलब्ध आहेत.
> गुगल प्ले व्यतिरिक्त इतर ठिकाणांवरून अॅप्स डाऊनलोड करायची तुम्हाला सवय असेल तर तुमच्या डिव्हाइसमध्ये मालवेअर असण्याची शक्यता खूप अधिक आहे. अशावेळी अॅव्हास्ट , एव्हीजी , नॉर्टन, TrustGo यासारखे मोफत उपलब्ध असलेले अॅप्स डिव्हाइसमध्ये असण्याची खूप आवश्यकता आहे. मात्र एकावेळी एकापेक्षा अधिक अँटीव्हायरस इन्स्टॉल करू नका.
> ५१२ एमबी किंवा १ जीबी रॅम असणाऱ्यांना अनेक वेळा रॅमच्या कमतरतेचा प्रॉब्लेम जाणवतो. यावर तोडगा काढण्यासाठी >> क्लिन मास्टर << नावाचे फ्री अॅप इन्स्टॉल करा. हे अॅप अनावश्यक अॅप्लिकेशन बंद तर करते पण ब्राऊझर हिस्टरी आणि कॅचे क्लिअर करते.
> तुमचे एखादे अकाऊंट तुम्ही वापरत नसाल तर ते डिव्हाइसमधून काढून टाका. तसेच ब्लू-टूथ , वायफाय यासारखे कनेक्शन उपयुक्त नसताना बंद करा.
> अनेक वेळा खूप प्रयत्न करूनही डिव्हाइसच्या स्पीडमध्ये परफॉर्मन्समध्ये फरक पडत नाही. अशावेळी डिव्हाइस फॅक्टरी रिसेट करणे हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे तुमचे डिव्हाइस अगदी सुरुवातीला होते त्या स्थिती जाते. मात्र त्यापूर्वी कॉन्टॅक्ट , एसएमएसचा बॅकअप घेऊन ठेवा.
> खूप काळापासून तुम्ही डिव्हाइस वापरत असाल तर त्यात अनेक जुनेपुराणे एसएमएस , फोटो असण्याची शक्यता आहे. ते डिलीट करा. खूप मोठी स्पेस मुक्त होईल.
> तुमच्याकडे इनबिल्ट १६ जीबी मेमरी असली तरी त्यातील काही भाग ऑपरेटिंग सिस्टीम आणि अत्यावश्यक अॅप्ससाठी वापरली जाते. त्यामुळे किमान २ जीबी फ्री ठेवा. इतर अॅप्स , डेटा एक्स्टर्नल मेमरी कार्डला ट्रान्सफर करा. सेटींग्जमध्ये जाऊन हे ट्रान्सफर करता येते किंवा >> App2SD << हे अॅप त्यासाठी वापरता येईल.
> अॅनिमेटेड वॉलपेपर वापरल्यामुळे डिव्हाइसच्या प्रोसेसरचा खूप उपयोग होतो. त्यामुळे अॅप्स सुरू होण्याचा स्पीड कमी होतो. त्यामुळे असे वॉलपेपर बंद ठेवणे हे स्पीड आणि बॅटरीचे आयुष्य अशा दोन्ही दृष्टीने फायदेशीर आहे.
--------------------------------------------------------------------------------------------
DU Speed Booster
डीयू स्पीड बूस्टर हे गुगल प्लेवरून सर्वाधिक डाऊनलोड होणारं अॅप आहे. हे ऍप मोबाईलच्या बॅकग्राऊंड प्रोसेसला हायबरनेटवर ठेवतं, ज्यामुळे मोबाईल स्लो होत नाही. हे अॅप इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला फोनमधील पुश अपडेट, विजेट्स, मेसेज आणि टास्क स्टॉप करता येतील. बॅटरी वाचवण्यासाठीही हे अॅप उपयोगी आहे.
Greenify
डीयू स्पीड बूस्टरप्रमाणेच हे अॅपही मोबाईलच्या बॅकग्राऊंड प्रोसेसला हायबरनेटवर ठेवतं. बॅटरी वाचवण्यासाठी आणि मोबाईलचा परफॉर्मन्स बूस्ट करण्यासाठी हे अॅप वापरलं जातं.
Android Assitant
हे ऍप तुम्हाला जुनं वाटेल, पण फोनसाठी हे अॅप एक्सपर्टप्रमाणे काम करतं. हे अॅप डाऊनलोड केल्यावर मोबाईलच्या फाईल्स, सीपीयू, रॅम, एसडी कार्ड आणि बॅटरी मॉनेटर कंट्रोल होतं.
हे अॅप मोबाईल प्रोसेसरला मॅनेज करून फोनमधलं कॅचे क्लिअर करतं, यामुळे मोबाईलचा स्पीड वाढतो. या अॅपमध्ये वन क्लिक बूस्ट फिचरही आहे. यावर क्लिक केल्यामुळे मोबाईलचा स्पीड वाढतो.
-----------------------------------------------------------------------------
बंद लॅपटॉपवर मोबाईल चार्ज करा
अनेक वेळा तुम्हाला मोबाईल चार्ज करण्यासाठी अडचणी येतात, तुम्ही शहरापासून दूर आहात, जेथे चार्जिंगची सोय नाही, किंवा तुमच्याकडे चार्जर नसेल तर फोन चार्जिंग करण्यास अडचणी येतात.
लॅपटॉप सुरू करून तुम्ही फोन चार्ज केल्यास, तुमच्या लॅपटॉपची बॅटरी जलद गतीने डिस्चार्ज होते. मात्र एक पर्याय असा देखील आहे की, जर तुमचा लॅपटॉप बंद असेल तरीही त्याच्या मदतीने तुमचा फोन तुम्ही चार्ज करू शकतात. यामुळे लॅपटॉपची बॅटरी लवकर संपणार नाही आणि तुमच्या फोनची बॅटरीही चार्ज होणार आहे.
समजून घ्या, बंद लॅपटॉपने मोबाईल बॅटरी कशी चार्ज होते...
विंडोज सेव्हन किंवा त्यानंतरच्या ऑपरेटिंग सिस्टमच्या कम्प्युटरवर 'माय कम्प्युटर'वर क्लिक करा, आणि त्यानंतर 'प्रॉपर्टीज'मध्ये जाऊन 'डिव्हाईस मॅनेजर' निवडा, त्यावर क्लिक करा.
यानंतर युनिव्हर्सल सीरियल बस कंट्रोलर दिसेल, यावर क्लिक करून यूएसबी रूट हब लिहिलेलं दिसेल. यूएसबी रूट हबच्या प्रॉपर्टीजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पावर मॅनेजमेंट टॅब दिसेल, यावर अलाऊ कम्प्युटर टू टर्न ऑफ थिस डिव्हाइस टू सेव्ह पावर लिहिलेलं दिसेल. यासोबतच्या बॉक्सवरील टिक मार्क काढून टाका.
यानंतर तुम्ही लॅपटॉप मोबाईल बॅटरी चार्ज करण्यासाठी वापरा, तुमचा लॅपटॉप बंद असेल तरीही तुमची मोबाईल बॅटरी चार्ज होईल.
यानुसार वीज बंद असल्यावरही तुम्ही तुमचा स्मार्टफोन चार्ज करू शकतात. मात्र या गोष्टीकडे लक्ष द्या की, तुमच्या लॅपटॉपची बॅटरी कमीत कमी वापरून तुम्ही तुमचा फोन चार्ज करू शकतात.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
Computer slow चालत असल्यास?
तुमचा कॉम्प्युटर हळू [ Slow ] चालत असल्यास ?
बर्याच वेळा आपला कॉम्प्युटर स्लो झाला आहे व तो पूर्वी चांगला फास्ट चालायचा पण आता हळू चालतो असे वाटते.
कॉम्प्युटर हळू चालणे किंवा स्लो होणे ही खरी गोष्ट आहे. आपल्या कॉम्प्युटरमध्ये बरेच सॉफ्टवेअर / प्रोग्राम्स टाकल्यामूळे आपला कॉम्प्युटर स्लो होतो असे सर्वांना वाटते. परंतु या व्यतिरीक्त इतर अनेक कारणांमूळे आपला कॉम्प्युटर स्लो होऊ शकतो.
कॉम्प्युटर मधिल अनेक अनावश्यक गोष्टी आपला कॉम्प्युटर स्लो करतात. आपल्या कॉम्प्युटरचा वेग [ Speed ] व्यवस्थित ठेवण्यासाठी खाली काही गोष्टी सांगितल्या आहेत.
१) कॉम्प्युटरमध्ये नेहमीच अनावश्यक तात्पुरत्या फाईली [ Temporary Files ] तयार होत असतात. खास करुन इंटरनेट वापरल्यास कॉम्प्युटरमध्ये अशा अनावश्यक अनेक फाईली तयार होतात. कॉम्प्युटर मधिल 'डिस्क क्लिनअप' [ Disk Cleanup ] ह्या प्रोग्रामद्वारे अनावश्यक फाईली नष्ट [ Delete ] करता येतात.
Start - Programs - Accessories - System Tools मधिल Disk Cleanup वर क्लिक केल्यास चालू होणाऱ्या चौकोनात [ C/D: ] निवडून OK करावे. त्या नंतरच्या चौकोनात निरनिराळ्या विभागात असलेल्या अनावश्यक फाईलींनी व्यापलेली जागा दाखविली जाते. इथे पुन्हा 'OK' वर क्लिक केल्यास कॉम्प्युटर त्या सर्व विभागातील अनावश्यक फाईली नष्ट [ Delete ] करतो. साधारण दर आठवड्याने अशा प्रकारे अनावश्यक फाईली नष्ट कराव्या.
२) दर आठवड्याला विंडोजच्या 'डेस्कटॉप' [ Desktop ] म्हणजेच सुरवातीच्या पानावरील 'रिसायकल बीन' [ Recycle Bin ] उघडून ते संपूर्ण खाली करावे. रिसायकल बीन मधिल सर्व फाईली एकाच वेळी नष्ट करण्यासाठी त्यामध्ये डाव्या बाजूला असलेल्या 'Empty the Recycle Bin' वर क्लिक करुन [ Delete ] करावे.
३) कॉम्प्युटर नेहमी त्यामध्ये साठविलेल्या फाईली इतरत्र साठवत असतो, यामूळे देखिल कॉम्प्युटर थोडाफार
- Start - Programs - Accessories - system Tool मध्ये Disk Defragmenter वर क्लिक करा. इथे चालू होणाऱ्या प्रोग्राममध्ये वरच्या बाजूस आपणास C: , D: असेकॉम्प्युटर मधिल विभाग दिसतील. सुरवातीला C: वर क्लिक करुन खाली असलेल्या Defragment ह्या बटनावर क्लिक करावे. हा प्रोग्राम इतरत्र पसरलेल्या फाईलींची देखिल व्यवस्थित मांडणी करतो. त्याचे हे काम पूर्ण होण्यासाठी साधारण १-३ तास लागू शकतात. त्याला लागणारा हा वेळ कॉम्प्युटरमध्ये असलेल्या फाईलींवर अवलंबून असतो. आपला कॉम्प्युटर जेवढा भरलेला असेल तेवढाच त्याला जास्त वेळ लागतो.
या प्रोग्रामच्या खालच्या बाजूस % मध्ये काम किती शिल्लक आहे ते दाखविले जाते. अशा प्रकारे कॉम्प्युटरमध्ये Defragmenting दर पंधरा दिवसांनी केले तर कॉम्प्युटरच्या वेगामध्ये थोडाफार फरक दिसून येतो.
४) कॉम्प्युटर सुरु होताना इतर बरेच अनावश्यक प्रोग्राम सुरु होतात. असे अनेक अनावश्यक प्रोग्राम कॉम्प्युटर सुरु होताना चालू होतात जे चालू जरी नाही झालेत तरी काहीच फरक पडत नाही. परंतु ते सुरवातीला चालू होत असल्याने आपला कॉम्प्युटर स्लो होतो. अशा अनावश्यक चालू होणाऱ्या प्रोग्राम्सना सुरु होण्यापासून थांबवण्यासाठी खाली सांगितल्याप्रमाणे करावे.
- Start - Run वर क्लिक करावे. आता Msconfig टाईप करुन 'OK' करावे त्यामूळे स्क्रिनवर System Configuration Utility असा प्रोग्राम चालू होईल.
या प्रोग्राममध्ये इतर कुठल्याही विभागामध्ये न जाता सरळ 'Startup' ह्या विभागावर क्लिक करावे. इथे 'Startup Item' या नावाखाली तुम्हाला काही नावांची मोठी यादी [ List ] दिसेल व त्याच्या पूढे [ ] असे बरोबरचे चिन्ह असेल, त्या यादीतील सर्व [ ] असे बरोबरच्या चिन्हावर क्लिक करुन ते बंद करावे. नंतर 'Apply' व नंतर 'Close' बटनावर क्लिक करावे. या नंतर कॉम्प्युटर 'Restart' चा मेसेज देईल व कॉम्प्युटर एकदा बंद होऊन पुन्हा सुरु होईल. यामुळे अनावश्यक असलेले बरेच प्रोग्राम कॉम्प्युटर दरवेळेस सुरु करणार नाही.
५) सध्या इंटरनेटवरील अनेक वेबसाईटवर कॉम्प्युटरचा तसेच इंटरनेटचा वेग वाढविणारे अनेक प्रोग्राम मोफत मिळतात. परंतू त्यातील नक्की कुठला प्रोग्राम चांगला हे ओळखणे कठीण असते, कारण चांगल्या नावाने हानिकारक प्रोग्राम देखिल मिळू शकतात, याला पर्याय म्हणजे नविन एखादा प्रोग्राम पडताळण्यापेक्ष्या जास्त वापरला जाणारा आणि अनेकांनी सुचविलेलाच प्रोग्राम वापरणे योग्य. सध्या ' CCleaner ' हा जास्त ओळखला जातो, याचे कारण म्हणजे तो इंटरनेट एक्सप्लोरर, ऑपेरा, फायरफॉक्स या ब्राऊझरच्या तात्पुरत्या नको असलेल्या फाईल्स डिलिट करतो, विंडोज मधिल अनावश्यक फाईल्स, लॉग फाईल्स डिलिट करतो, सॉफ्टवेअरच्या कॉम्प्युटरमधल्या नोंदी व्यवस्थित करतो तसेच तो १००% हानिकारक नाही.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नेटवर्क नसतानाही करा कॉल
मोबाईलमध्ये नेटवर्क नसल्यामुळे अनेकवेळा महत्त्वाचे कॉल करता येत नाहीत. पण आता यावरही तोडगा निघाला आहे. मोबाईलचं नेटवर्क नसतानाही आता तुम्हाला फोन करता शक्य होणार आहे.
लिबोन ऍपच्या माध्यमातून तुमची ही समस्या दूर होऊ शकते. या ऍपचनं नवीन फिचर रिच मी मुळे तुम्ही नेटवर्कमध्ये नसतानाही कॉल करु शकता, इतकच नाही तर या ऍपमुळे तुम्हाला कॉल रिसिव्ह करणं ही शक्य होणार आहे.
वायफायच्या मदतीनं याचा वापर करता येणार आहे. तुमचं वायफाय ऑन असल्यास फोनमध्ये नेटवर्क नसतानाही तुम्ही कॉल करु शकता. हे सगळे कॉल तुमच्या मोबाईल नंबरवरुनच जातील.
लिबन ऍपवरुन कॉल करण्यासाठी दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये लिबन ऍप असायची गरज नाही. या ऍपच्या माध्यमातून तुम्ही भारत, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यासारख्या 100 देशांमध्ये कॉल करु शकता.

पेन ड्राइव ला (RAM) रँम बनवा.
पेनड्राइव को बना सकते हैं रैम. आज मैं आपके लिए एक
ऐसी जानकारी लेकर आया हूं जिसको जानकर
आपकी खुशी का ठिकाना नहीं रहेगा। ये एक
ऐसी जानकारी है जिसका नॉलेज बहुतही कम
लोगों कोहोता है। क्या आपको पता है कि जनरल उपयोग में
आने वाले Pendrive को कम्प्यूटर में RAM (flash drive) की तरह
उपयोग में लिया जा सकता है। ये
तो आपको पता ही होगा कि कम्प्यूटर की स्पीड सबसे
ज्यादाउसमें लगाई जाने वाली RAM की क्षमता पर निर्भर
करती है यदि हमारे कम्प्यूटर में RAM की साइज बहुत ही कम है
तोहमारा कम्प्यूटर धीरे चलेगा। ऐसी स्थिति में यदि हम
एक्स्ट्रा RAM खरीदेंगे तो कम से कम 1000 से1500 रूपये तक
खर्च हो जाएंगे लकिन अगर आप अपने Pendrive को RAM
बनाना जानते हो तो आपका ये काम
🔰 महाराट्र पोलिस 🔰
तुमचा मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर ?...
असा प्रश्न नेहमी सतावत असतो. अशावेळी काय कराल?
त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत
करण्यासाठी ही माहिती देत आहोत.
ती नीट वाचा आणि बिनधास्त रहा.
तुम्हीच तुमचा मोबाइल शोधून काढा.
☑१. तुमच्या मोबाइलवर डायल
करा *#06#
☑२. तुम्हाला आएमईआयचा (IMEI) १५ अंकी नंबर मिळेल. हा नंबर महत्वाचा आहे. तो जपून ठेवा.
☑३. तुमचा मोबाइल चोरीला गेला तर हा १५ अंकी नंबर महत्वाची भूमिका बजावणार आहे.
☑४. मोबाइल हरवला असेल किंवा
चोरीला गेला तर cop@vsnl.net वर
मेल करा. यामध्ये आयएमईआय (IMEI) नंबर द्या.
☑५. मोबाइल हरवला तर
तुम्हाला पोलिसात जाण्याची गरज नाही.
☑६. cop@vsnl.net वर मेल केल्यानंतर माहिती मिळेल.
☑७. IMEI नंबर वरून २४ तासात
आपला मोबाइल सिम चेंज केले असेल
तरी ट्रेस होईल. मोबाइलचे सध्य
ठिकाण समजेल.
☑८. cop@vsnl.net वर तुमचे नाव, पत्ता, मोबाइल मॉडेल, मेड इन,
शेवटचा वापरलेला सिम नंबर, तुमचा मेल आयडी, आएमईआय नंबर आवश्यक आहे.
मित्रांनो Share करा
सर्वांना कळू दे...
🇮🇳
महाराट्र पोलिस

No comments:
Post a Comment