नमस्कार... गरुडझेप ब्लॉगवर मी श्री.महादेव भिमराव तोडकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावे लागते

पृष्ठे

30 Mar 2020

सामान्यज्ञान सराव पेपर - 8

सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.


25 Mar 2020

सराव चाचणी क्र.७

 सराव  पेपर क्र.७
खालील प्रश्नांची काळजीपूर्वक उत्तरे द्या.

24 Mar 2020

English test -6

 सराव  पेपर क्र.5
खालील प्रश्नांची काळजीपूर्वक उत्तरे लिहा.

उत्तरे लिहिताना इंग्रजी लहान लिपी वापरा.


22 Mar 2020

English Test -5

 सराव  पेपर क्र.5
खालील प्रश्नांची काळजीपूर्वक उत्तरे द्या.




21 Mar 2020

मराठी सराव चाचणी क्र.4



सराव चाचणी 4

खालील प्रश्नांची काळजीपूर्वक उत्तरे द्या.

  1. " चेहरा उतरणे " या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

  2. ताप येणे
    खूप बोलणे
    वाईट वाटणे
    काळजी करणे

  3. "पक्षी " या शब्दाला कोणता समानार्थी शब्द नाही.

  4. खग
    अंडज
    द्विज
    शैल

  5. 3. 'अष्टपैलू' या आलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा.

  6. 1) पैलू पाडणारा
    2) आठ कलेत पारंगत
    3)सर्व गुण संपन्न
    4) खेळाडू

  7. योग्य जोडी ओळखा.

  8. बेडकाची -डरकाळी
    मोर - रेकणे
    भुग्यांचा - गुंजारव
    उंदराची -किरकिर

  9. "माकडाचा खेळ करणारा " शब्दसमुहाबद्दल एक शब्द खालील सांगा.

  10. गारूडी
    मदारी
    जादूगार
    दरवेशी

चाचणी सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन सराव चाचणीसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा

English test सराव पेपर -३


20 Mar 2020

माझे शैक्षणिक व्हिडीओ








3 री

apurnank

४ थी

apurnank

1 ली

dashak udi

2 री

gunakar pruvtayari

2री 

nota

2 री 

bhaumitik akar

7 वी

tyohar

7 वी

dabache pate





        shunyachi olkh 1 st                           https://goo.gl/jKDX8S
 
        kami vel jast vel 1 st https://goo.gl/y7mUiq

        jad halka 1 st https://goo.gl/hGmEUB

nani nota                      1 st                            https://goo.gl/QYxhV

dashak ekak                 2 nd                           https://goo.gl/AAyf23

snkhya vachan              2 nd https://goo.gl/d25ynE

berij 2 nd https://goo.gl/QD

19 Mar 2020

स्पर्धा परीक्षा तयारी क्र.2



स्पर्धा परीक्षा तयारी 

सराव  पेपर क्र.2

खालील प्रश्नांची काळजीपूर्वक उत्तरे द्या.

टेस्ट सोडून झाल्यानंतर  submit या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्याला view score या बटणावर क्लिक केल्यानंतर आपण सोडवलेले सर्व प्रश्न आपल्याला दिसणार आहेत.

18 Mar 2020

स्पर्धा परीक्षा तयारी क्र.1

स्पर्धा परीक्षा तयारी 

सराव  पेपर क्र.1

खालील प्रश्नांची काळजीपूर्वक उत्तरे द्या.

टेस्ट सोडून झाल्यानंतर  submit या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्याला view score या बटणावर क्लिक केल्यानंतर आपण सोडवलेले सर्व प्रश्न आपल्याला दिसणार आहेत.