नमस्कार... गरुडझेप ब्लॉगवर मी श्री.महादेव भिमराव तोडकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावे लागते

पृष्ठे

21 Mar 2020

मराठी सराव चाचणी क्र.4



सराव चाचणी 4

खालील प्रश्नांची काळजीपूर्वक उत्तरे द्या.

  1. " चेहरा उतरणे " या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

  2. ताप येणे
    खूप बोलणे
    वाईट वाटणे
    काळजी करणे

  3. "पक्षी " या शब्दाला कोणता समानार्थी शब्द नाही.

  4. खग
    अंडज
    द्विज
    शैल

  5. 3. 'अष्टपैलू' या आलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा.

  6. 1) पैलू पाडणारा
    2) आठ कलेत पारंगत
    3)सर्व गुण संपन्न
    4) खेळाडू

  7. योग्य जोडी ओळखा.

  8. बेडकाची -डरकाळी
    मोर - रेकणे
    भुग्यांचा - गुंजारव
    उंदराची -किरकिर

  9. "माकडाचा खेळ करणारा " शब्दसमुहाबद्दल एक शब्द खालील सांगा.

  10. गारूडी
    मदारी
    जादूगार
    दरवेशी

चाचणी सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन सराव चाचणीसह
इतरांसाठी अवश्य शेअर करा

No comments: